विकास कामे

विकास कामे

क्रकामाचे नावरक्कम
1मारुती मंदिर पाणी सभामंडप₹ १०,००,०००
2माळवाडी आणि जेथे वस्ती रस्ता मुरमीकरण-
3गावांतर्गत रस्ता₹ ४,००,०००
4मुख्य चौकात व्यावसायिक दुकाने₹ १०,००,०००
5नवीन स्ट्रीट लाईट₹ ८०,०००
6आर ओ प्लांटमध्ये थंड पाणी चालू करणे₹ २५,०००
7माळवाडी ते दशक्रिया विधी रस्ता करणे₹ १०,००,०००
8जल जीवन मिशन अंतर्गत घराळो पाणी पुरवठा₹ ५,३२,२२२
9ग्रामपंचायत सुधारणा करणे-
10प्राथमिक शाळेत नवीन टॉयलेट बसविणे-

नियोजित

क्रकामाचे नावरक्कम
1मुख्य चौकात महिला अस्मिता भवन₹ १५,००,०००
2मुख्य चौकात सभामंडप करणे₹ २५,००,०००
3गावठाणामध्ये डीपीज लाईट₹ ३०,००,०००
4मारुती मंदिर ते लक्ष्मी मंदिर रस्ता करणे₹ ५,००,०००
5गावठाण अंतर्गत पावरळी माळी रस्ता करणे₹ ३५,००,०००
6लहान मुलांसाठी गार्डन तयार करणे₹ ४,००,०००
7माळवाडी ते दशक्रिया विधी रस्ता करणे₹ १०,००,०००
8ग्रामपंचायत सुशोभीकरण करणे-

सन २०२२–२०२७ कालावधीत रु. ३७४.६० लक्ष ची केलेली विकासकामे

पाणीपुरवठा

आरोग्य व स्वच्छता

महिला व बालकल्याण व पर्यावरण

विकासकामे

शिक्षण

विकासाचे प्रमुख क्षेत्र