प्राथमिक माहिती

भौगोलिक क्षेत्र

एकूण क्षेत्र५७३ हे ५७ आर
बागायती क्षेत्र४३२ हे ०७ आर
जिरायती क्षेत्र१०० हे ५० आर
वनविभाग००
गायरान क्षेत्र६ हे ३६ आर
गायरान गट नं.२६० व २७०
शेतकरी संख्या२०५
पोट खराब७ हे १६ आर
बंधा / नाले२१ हे ७७ आर
मरणवाटा००
रस्ते पाण्याचे पाट७ हे ७३ आर
बिगर शेती००

कर वसुली माहिती

नमूना नं. ८ वसुली एकूण मिळकत – ७३६७३६
नमूना १ मधील एकूण खातेदार – ७३६७३६
वैयक्तिक नळ कनेक्शन१२८

वृक्ष लागवड

सन २०१७ / १८१००
सन २०१९ / २०२०२००
सन २०२१ / २०२२२००